All State Govt Jobs

Maha Zilha Parishad Bharti 2023 : Apply Online Exam Date Admit Card Syallabus 

ZP Recruitment 2023: महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा निहाय जिल्हा परिषद अंतर्गत भरतीची घोषणा करण्यात आली आहे, जे उमेदवार जिल्हा परिषद भरतीची तयारी करत त्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने ७५००० मेगा भरती घोषणा केली होती, यामध्ये जिल्हा परिषद या विभगात सर्वाधिक रिक्त पदे भरावयाची होती. त्यामुळे जिल्हा परिषद भरती २०२३ अंतर्गत एकूण 19460 पदासाठी संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज आपण या लेखामध्ये Maha ZP Bharti 2023 संबंधित संपुर्ण जाहिरात PDF, परीक्षेची तारीख, जिल्हा निहाय जागांची माहिती, अभ्यासक्रम, परीक्षा पध्दत, शैक्षणिक पात्रता या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखा मध्ये जाणुन घेऊ. 

Maha ZP Bharti 2023 Overview

जिल्हा परिषद भरती 2023 ही जाहिरात एकूण 19460 पदासाठी एकूण 36 जिल्हा करिता प्रसिध्द करण्यात आले आहे, या माहिती संबधित खालील प्रमाणे:  

Maharashtra ZP Recruitment 2023

Department 

Maharashtra Zilha Parishad 

Total Post 

19460

Last Date 

25 August 2023

Exam Fee

Open Category – 1000/-

Caste Category – 900/-

Mode Of Exam 

Online 

Apply Link 

CLICK HERE 

Notification PDF 

PDF

Official Website 

District Wise  

Maha ZP Bharti Total Post Details 

जिल्हा परिषद भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज करावे, यामध्ये एकूण २८ पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. त्या सर्व २८ पदाची नावे खालील प्रमाणे: 

  1. आरोग्य सेवक 50% हंगामी फवारणी कर्मचारी

  2. आरोग्य सेवक

  3. आरोग्य सेवक महिला

  4. औषध निर्माण अधिकारी

  5. ग्रामसेवक

  6. आरोग्य सेवक पुरुष ४०%

  7. लघुलेखक निम्न श्रेणी

  8. लघुलेखक उच्च श्रेणी

  9. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक

  10. विस्तार अधिकारी पंचायत

  11. विस्तार अधिकारीशिक्षण

  12. विस्तार अधिकारी

  13. विस्तार अधिकारी

  14. लेखा 

  15. वरिष्ठ लिपिक

  16. यांत्रिकी

  17. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

  18. पशुधन पर्यवेक्षक

  19. पर्यवेशिका

  20. तार यात्री 

  21. कनिष्ठ सहायक लेखा

  22. लिपिक

  23. कनिष्ठ एक अधिकारि

  24. कनिष्ठ यांत्रिकी

  25. कनिष्ठ विद्युत

  26. कनिष्ठ अभियांत्रिकी

  27. कनिष्ठ आरेखक 

ZP Bharti 2023 Post Wise Education Qualification

जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत एकूण 28 पदे आहेत, त्यामुळे पदानुसार शैक्षणिक पात्रता काय असले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती प्रत्येक पदांनुसार जाणून घेऊ. 

  1. आरोग्य पर्यवेक्षक – विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एका वर्षाचा कोर्स

  2. आरोग्य सेवक – पुरुष दहावी पास

  3. आरोग्य सेवक महिला – सहयकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्चा परिषदेमध्ये नोंद आवश्यक आहे.

  4. औषध निर्माण अधिकारी – D.Pharm किवा B. Pharm असणे आवश्यक आहे

  5. कंत्राटी ग्रामसेवक – 60% गुणासह बारावी पास असणे आवश्यक आहे, अभियांत्रिकी डिप्लोमा BSW कृषी डिप्लोमा पदवी आवश्यक आहे. 

  6. कनिष्ठ अभियंता स्थापत्य – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे किंवा डिप्लोमा 

  7. विद्युत अभियंता – विद्युत अभियांत्रिकी आवश्यक किंवा डिप्लोमा

  8. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी – यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी आवश्यक किंवा डिप्लोमा

  9. कनिष्ठ आरेखक – स्थापत्य आरोग्य कोर्स व दहावी पास असणे आवश्यक

  10. कनिष्ठ सहाय्यक – लिपिक दहावी पास आणि मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक

  11. कनिष्ठ सहाय्यक लेखा – दहावी पास, मराठी टंकलेखन 30 WPM

  12. पर्यवेक्षिका – समाजशास्त्र गृह, विज्ञान, शिक्षण, विकास, पोषण, पदवी असणे आवश्यक आहे

  13. पशुधन पर्यवेक्षक – पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्ल पदवी

  14. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – भौतिकशास्त्र, शास्त्र, जीवशास्त्र आणि मायक्रोबायोलॉजी यामध्ये पदवी असणे आवश्यक.

  15. यांत्रिकी – दहावी पास, ITI मध्ये यांत्रिकी विद्युत ऑटोमोबाईल प्रमाणपत्र आवश्यक आहे

  16. वरिष्ठ सहाय्यक लिपिक – पदवीधर असणे आवश्यक आहे

  17. विस्तार अधिकारी लेखा विभाग – Bachelor of Commerce & 3 वर्ष अनुभव

  18. विस्तार अधिकारी कृषी – कृषी पदवी किंवा समतुल्ल

  19. विस्तार अधिकारी सांख्यिकी – विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाणिज्य शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित किंवा सांख्यिकी विषयासह पदवी असणे आवश्यक आहे

  20. विस्तार अधिकारी शिक्षण – 50% गुणासह BA BCOM BSC, BED + 2 वर्ष अनुभव

  21. विस्तार अधिकारी पंचायत – विधी द्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी असणे

  22. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  लघुपाटबंधारे – दहावी पास आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्ल डिप्लोमा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक

  23. लघुलेखक उच्च श्रेणी/ निम्न श्रेणी -दहावी पास आणि इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन आवशयकतेनुसार प्रमाणपत्र.

Maha ZP Bharti 2023 जिल्हानिहाय जागांची विभागणी

जिल्हा परिषद हे प्रत्येक जिल्ह्यात उभारला गेला आहे, त्यानुसार प्रत्येक रिक्त जागांच्या सांख्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यामध्ये पुणे, नाशिक या जिल्हा परिषद मध्ये सर्वाधिक रिक्त जागांच्या भरती होणार आहे तर प्रत्येक जिल्हा निहाय जागांची विभागणी खालील प्रमाणे: 

  • अहमदनगर 937

  • पुणे 1000

  • सोलापूर 674

  • नाशिक 1038

  • सातारा 972 

  • सांगली 754

  • कोल्हापूर 728

  • ठाणे 255

  • रायगड 840

  • धुळे 352

  • लातूर 476

  • छत्रपती संभाजी नगर 432

  • भंडारा 320

  • अमरावती 653

  • बुलढाणा 499

  • चंद्रपूर 519

  • गडचिरोली 581

  • हिंगोली 204

  • गोंदिया 339

  • जळगाव 626

  • नागपूर 557

  • नांदेड 628

  • पालघर 991

  • रत्नागिरी 715

  • सिंधुदुर्ग 334

  • वर्धा 371

  • वाशीम 242

  • यवतमाळ 875

  • अकोला 284

  • जालना 467

Important Date and Links: 

जिल्हा परिषद भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, अर्ज करताना पात्र उमेदवारांनी पात्र उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचुन जिल्हानिहाय अर्ज करावा. वेळोवेळी संकेतस्थळावर जाऊन पुढील अपडेट्स नक्की बघा, खाली काही महत्वाची माहिती जाणून घेऊ. 

Online Start Date 

05/08/2023

Admit Card 

Before Exam 7 day’s 

Apply Online

Click Here 

Last Date 

25/08/2023

About the author

Bhaskar Jobs

1 Comment

Leave a Comment