All State Govt Jobs

〈MPSC Bharti 2023〉 ⇔ | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023-Last Date 

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या 85 वर्षाच्या इतिहासातील प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदाच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक स्वतंत्र घटनात्मक आयोग असून महाराष्ट्रातील गट ब व गट क या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करते व संपूर्ण परीक्षेचे आयोजन करते.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या वर्षापासून आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये खूप मोठ्या धोरणात्मक बदल केले आहेत. सद्य स्थितीत MPSC Combine Group B & Group C अराजपत्रित सर्व पदासाठी जाहिरात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC च्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठे सुवर्णसंधी आहे.

MPSC Bharti 2023 Apply Online 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिलला होणार आहे. महाराष्ट्र शासनाने लिपिक संवर्ग गातील एकूण रिक्त पदांची भरती करण्याचे निर्देश या अगोदरच दिले होते, 2023 हे वर्ष स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यामुळेच सर्व विभागामार्फत रिक्त पदांची माहिती मिळाल्यानंतर एक ऐतिहासिक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या संबंधित सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

MPSC Combine Group B &C Bharti 2023

Commission 

Maharashtra Public Service Commission 

Total Vacancy 

8169+

Apply 

Online 

Post Name 

PSI/ASO/STI/TA/CLERK/ 

Exam Date 

30/04/2023

Start Date 

25/1/2023

Last Date 

14/2/2023

Official website 

www.mpsc.gov.in

या भरती बद्दल थोडक्यात माहिती पाहिली. तर आता यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया

Combine Group B & C Post Deatails

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून हे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात एकूण 11 पदासाठी आहे. प्रत्येक पदांनुसार किती पदांची जाहिरात आहे ते सविस्तर पणे समजुन घेऊया. 

Post 

Total Vacancy 

सहाय्यक कक्ष अधिकारी

78

राज्य कर निरीक्षक

159

पोलीस उपनिरीक्षक

374

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

6

दुय्यम निबंध मुद्रांक विभाग

49

तांत्रिक सहाय्यक

1

कर सहाय्यक

468

लिपिक टंकलेखक

7034

Age Limit:

MPSC Combine जाहिरातीमध्ये सविस्तरपणे वयोमर्यादा देण्यात आले आहे. यामध्ये एकूण पदांची संख्या 8 असल्यामुळे प्रत्येक पदांनुसार वेगळी वयोमर्यादा वेगळी आहे. आरक्षणानुसार त्यामध्ये शिथिलता सुद्धा देण्यात आले आहे. 

  • वयोमर्यादा मोजण्याचा तारीख 1/5/2023

  • MPSC Combined Group B & C Age limit

Education Qualification:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध विभागांतर्गत ही परीक्षा घेतली जाणार आहे. काही ठरावीक पदासाठी वेगळी पात्रता आहे, पण राहिलेल्या पदासाठी एकच पात्रता असल्या कारणाने जे उमेदवार फक्त पदवीधर आहेत ते सुद्धा पात्र असून अर्ज करू शकतात. 

  • महाराष्ट्र शासनाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

  • मराठी भाषेचे ज्ञान असावे.

  • पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, पण मुख्य परीक्षेचा अगोदर पदवी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

  • उद्योग निरिक्षक या पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केली असावी.

Job location: 

संपूर्ण महाराष्ट्रभर 36 जिल्हा मध्ये नोकरीचे ठिकाण कोठेही मिळते. 

Exam Fees

MPSC Combine Group B C Bharti साठी एकच पूर्व परीक्षा होणार आहे. सर्व पदाकरीता वेगवेगळी पारिक्षा फी भरावे लागणार नाही. यासाठी एकदाच अर्ज करून एकूण अमागास विद्यार्थ्यांना 394/- आणि मागास विद्यार्थ्यांना 294/- एवढी परीक्षा फी आहे. 

Eligibility Criteria

MPSC Combine मध्ये एकूण पदाची संख्या अधिक आहे. त्यामूळे प्रतेक पदासाठी वेगवेगळी पात्रता असणार आहे अधिक माहिती तक्त्या मधून समजून घेऊया. 

Exam Pattern 

MPSC Combine Group B C ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाते, या सर्व पदासाठी एकच पूर्व परीक्षा होणार असून ते 30/4/2023 ला होणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात असणार आहे. पहिले पूर्व आणि पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षे द्यावी लागेल तसेच प्रत्येक पदानुसर वेगवेगळी मुख्य परीक्षा असणार आहे. त्या संब धित अधिक माहिती जाहिराती मध्ये सविस्तर पाने नमूद आहे. 

MPSC Combine Syllabus 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने combine group B आणि C एकत्रतीत परीक्षा घेतली जाणार आहे, पण पूर्व अभ्यासक्रम मध्ये खूप मोठे बदल केले नाहीत यामध्ये एकूण 7 विषय असून एकूण 100 मार्क्स ची परीक्षा होणार आहे. 

MPSC Syllbus 2023

How to Apply Online Form 

Maharashtra Public Service Commission च्या अधिकृत संकेतस्थळ वर परीक्षा पद्धती बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तरी पण अर्ज करताना उमेदवार संपुर्ण जाहिरात एकदा सविस्तर वाचूनच अर्ज करावे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • सर्वप्रथम www.mpsc.gov.in या वेबसाइट वर आपले प्रोफाईल तयार करावे

  • Profile तयार करताना योग्य ती माहिती त्यामध्ये नमूद करावी.

  • Profile Update करताना एकूण 6 घटक आहेत, प्रत्येक घटकानुसर माहिती भारत जाऊन तुमचे प्रोफाईल तयार करावे.

  • एकदा प्रोफाईल तयार झाल्यावर मग आपल्या user ID and password नमूद करून ठेवा. 

  • Profile update केल्यानंतर तुम्हाला तुमचा पात्रतेनुसार अर्ज करावा

  • सगळ्यात शेवटी परीक्षेचे ठिकाण टाकून submit करून ऑनलाईन or चलन द्वारे परीक्षा फी भरावे. 

  • आपण भरलेले फी आणि माहिती एकदा check करावे. 

Important links 

MPSC Combine Group B & C जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी आमच्या वेबसाईट कडून update देत जाऊ. अर्ज करताना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरावे. हे लिंक save करून ठेवावे. 

Notification PDF

PDF 

Last Date

14/2/2023

Apply Online 

CLICK HERE 

Exam Date 

30/4/2023

 

About the author

Bhaskar Jobs

Leave a Comment