कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील विविध शासकीय संस्था व कार्यालय अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 75000+ मेगा भरतीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्या अनुषगाने व्यवसायिक प्रशिक्षण व शिक्षण संचालनालय मार्फत (DVET Bharti 2023) 772 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.गेल्या अनेक दिवसापासून या भरतीची प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी आहे. व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय म्हणजेच (ITI Bharti 2023) गेल्या 3 वर्षात या विभागामार्फत एवढा जाण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले नव्हते.आज आपण या लेखांमध्ये या भरती संदर्भातील सर्व Updates(DVET New Vacancy Update 2023) सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वेतन मर्यादा, नोकरीचे ठिकाण तसेच महत्त्वाचे तारखा आणि ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा व त्यामध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळून जाईल त्यासाठी हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा.
DVET Bharti 2023 Overview
महाराष्ट्र व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये एकूण 9 विविध पदासाठी एकूण जागा 772 आहेत, यामध्ये पदवीधर पासून ते तांत्रिक अभ्यासक्रम मिळवणारे सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे
DVET Recruitment 2023
Department |
Directorate of Vocational Education and Training Maharashtra |
Total Vacancy |
772+ |
Start Date |
17/2/2023 |
Last Date |
09/03/2023 |
Job Location |
All Over Maharashtra |
Age Limit |
18-38 |
Mode Of Application |
Online |
Official website |
|
Apply Online |
|
Exam Fee |
1000/900 |
DVET Recruitment Details 2023
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9/3/2023 आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करताना संपूर्ण जाहिरात एकदा व्यवस्थित वाचून घ्यावी व त्यानंतरचा अर्ज सादर करावा यासंदर्भातील सर्वसाधारण माहिती जाणून घेऊ.
Total Post :
या विभागमार्फत एकूण 8 पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी या पदासाठी पात्र आहात त्या पात्र पदांसाठी अर्ज करावे, एकूण पदांची यादी खालील प्रमाणे:
निर्देशक (पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम) |
316 पदे |
अधीक्षक तांत्रिक |
13 पदे |
मेलराईट मेंटेनन्स मेकॅनिक यांत्रिक,विद्युत,इलेक्ट्रॉनिक् |
46 पदे |
कनिष्ठ सर्वेक्षक |
2 पदे |
वस्तीग्रह अधीक्षक |
30 पदे |
भांडारपाल |
6 पदे |
सहाय्यक भांडारपाल |
89 पदे |
वरिष्ठ लिपिक |
270 पदे |
वरील सर्व पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यामुळे पदवीधर पासून ते तांत्रिक शिक्षण घेतलेला सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
Education Qualification :
वरील पदांसाठी क्रमागत कोणते शैक्षणिक पात्रता असावे याबद्दल सविस्तर माहिती जाहिरात मध्ये नमूद करण्यात आली आहे, तरी देखील उमेदवाराने पदांवर शैक्षणिक पात्रता धारण केले आहे त्या पदांसाठीच अर्ज करावे. शैक्षणिक पात्रता संबंधी माहिती खालील प्रमाणे:
निर्देशक (पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम) |
Possess Diploma in Mechanical or Electrical Engineering or Diploma in Vocational or in relevant trade at least in second class ; OR Passed the Examination in Vocational Study Course in relevant subject in 10+2 level Higher Secondary Vocational Course or its equivalent examination in 1 st class; OR Possess specialized module in Centre of Excellence in the relevant sector; OR Possess National Trade Certificate |
कनिष्ठ सर्वेक्षक |
Diploma in Engineering or Technology of any Branch. |
मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स |
(A) passing of Secondary School Certificate Examination; and (B) passing of the National Apprenticeship Certificate Examination or the National Trade Certificate Examination in Mechanic Machine Tool Maintenance trade; |
अधीक्षक तांत्रिक |
Diploma in Engineering or Technology of any Branch |
वस्तीग्रह अधीक्षक |
Hold Secondary School Certificate issued by the S.S.C. Examination Board or its equivalent ; and (B) Hold Certificate in Physical Education of a recognised institute |
भांडारपाल |
A) passing of Secondary School Certificate Examination; and (B) passing of the National Apprenticeship Certificate Examination in engineering trade or passing of the National Trade Certificate Examination for those engineering trades where the National Apprenticeship Certificate Examination is not held. |
सहाय्यक भांडारपाल |
Passing of Secondary School Certificate Examination; and (B) Passing of the National Apprenticeship Certificate Examination in engineering trade or passing of the National Trade Certificate Examination for those engineering trades where the National Apprenticeship Certificate Examination is not held. |
वरिष्ठ लिपिक |
(a) passed Bachelor’s Degree in any faculty of Arts or Commerce or Science or Law from a recognised institution approved by the statutory University or any other equivalent qualification declared by the Government in this behalf; AND (b) Possess the Government Commercial Certificate or Computer Typing Certificate with a speed of not less than 30 words per minute in Marathi Typewriting and 40 words per minute in English |
Syllabus :
या पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून सर्व पदांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहे यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बुद्धिमत्ता गणित व सामान्य ज्ञान या विषयाचा समावेश आहे तरीदेखील संबंधित अभ्यासक्रम खालील प्रमाणे:
DVET Exam Timetable 2023:
Online Application Start Date |
17/02/2023 |
Online Application End Date |
09/03/2023 |
Available Hall ticket |
परीक्षेच्या सात दिवस आधी |
Exam Date |
March-April Expected |
Result Date |
April- May Expected |
Advertisement PDF |
CLICK HERE |