All State Govt Jobs

Maha DVET Bharti 2023 Apply Online | Maha DVET Recruitment 2023

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील विविध शासकीय संस्था व कार्यालय अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 75000+ मेगा भरतीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्या अनुषगाने व्यवसायिक प्रशिक्षण व शिक्षण संचालनालय मार्फत (DVET Bharti 2023) 772 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.गेल्या अनेक दिवसापासून या भरतीची प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी आहे. व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय म्हणजेच (ITI Bharti  2023) गेल्या 3 वर्षात या विभागामार्फत एवढा जाण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले नव्हते.आज आपण या लेखांमध्ये या भरती संदर्भातील सर्व  Updates(DVET New Vacancy Update 2023) सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वेतन मर्यादा, नोकरीचे ठिकाण तसेच महत्त्वाचे तारखा आणि ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा व त्यामध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळून जाईल त्यासाठी हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा. 

DVET Bharti 2023 Overview

महाराष्ट्र व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये एकूण 9 विविध पदासाठी एकूण जागा 772 आहेत, यामध्ये पदवीधर पासून ते तांत्रिक अभ्यासक्रम मिळवणारे सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे

DVET Recruitment 2023

Department 

Directorate of Vocational Education and Training Maharashtra

Total Vacancy 

772+

Start Date 

17/2/2023

Last Date 

09/03/2023

Job Location 

All Over Maharashtra 

Age Limit 

18-38

Mode Of Application 

Online

Official website 

CLICK HERE 

Apply Online 

APPLY  

Exam Fee 

1000/900

DVET Recruitment Details 2023

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9/3/2023 आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करताना संपूर्ण जाहिरात एकदा व्यवस्थित वाचून घ्यावी व त्यानंतरचा अर्ज सादर करावा यासंदर्भातील सर्वसाधारण माहिती जाणून घेऊ.

Total Post :

या विभागमार्फत एकूण 8 पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी या पदासाठी पात्र आहात त्या पात्र पदांसाठी अर्ज करावे, एकूण पदांची यादी खालील प्रमाणे:

 

निर्देशक (पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम)

316 पदे 

अधीक्षक तांत्रिक

13 पदे

मेलराईट मेंटेनन्स मेकॅनिक यांत्रिक,विद्युत,इलेक्ट्रॉनिक्

46 पदे

कनिष्ठ सर्वेक्षक 

2 पदे

वस्तीग्रह अधीक्षक

30 पदे

भांडारपाल

6 पदे

सहाय्यक भांडारपाल

89 पदे

वरिष्ठ लिपिक

270 पदे 

 

वरील सर्व पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यामुळे पदवीधर पासून ते तांत्रिक शिक्षण घेतलेला सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

Education Qualification : 

वरील पदांसाठी क्रमागत कोणते शैक्षणिक पात्रता असावे याबद्दल सविस्तर माहिती जाहिरात मध्ये नमूद करण्यात आली आहे, तरी देखील उमेदवाराने पदांवर शैक्षणिक पात्रता धारण केले आहे त्या पदांसाठीच अर्ज करावे. शैक्षणिक पात्रता संबंधी माहिती खालील प्रमाणे: 

 

निर्देशक (पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम)

Possess Diploma in Mechanical or 

Electrical Engineering or Diploma in 

Vocational or in relevant trade at least 

in second class ; OR

Passed the Examination in Vocational 

Study Course in relevant subject in 

10+2 level Higher Secondary Vocational 

Course or its equivalent examination in 

1

st class; OR

Possess specialized module in Centre of 

Excellence in the relevant sector; OR

Possess National Trade Certificate 

कनिष्ठ सर्वेक्षक

Diploma in Engineering or Technology 

of any Branch.

मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स

(A) passing of Secondary School 

Certificate Examination; and

(B) passing of the National 

Apprenticeship Certificate 

Examination or the National Trade 

Certificate Examination in 

Mechanic Machine Tool 

Maintenance trade;

अधीक्षक तांत्रिक

Diploma in Engineering or Technology 

of any Branch

वस्तीग्रह अधीक्षक

Hold Secondary School Certificate 

issued by the S.S.C. Examination 

Board or its equivalent ; and

(B) Hold Certificate in Physical 

Education of a recognised institute

भांडारपाल

A) passing of Secondary School 

Certificate Examination; and

(B) passing of the National 

Apprenticeship Certificate 

Examination in engineering trade 

or passing of the National Trade 

Certificate Examination for those 

engineering trades where the 

National Apprenticeship Certificate 

Examination is not held.

सहाय्यक भांडारपाल

Passing of Secondary School 

Certificate Examination; and

(B) Passing of the National 

Apprenticeship Certificate 

Examination in engineering trade 

or passing of the National Trade 

Certificate Examination for those 

engineering trades where the 

National Apprenticeship Certificate 

Examination is not held.

वरिष्ठ लिपिक

(a) passed Bachelor’s Degree in any 

faculty of Arts or Commerce or 

Science or Law from a recognised 

institution approved by the 

statutory University or any other 

equivalent qualification declared 

by the Government in this behalf; 

AND

(b) Possess the Government 

Commercial Certificate or 

Computer Typing Certificate with a 

speed of not less than 30 words 

per minute in Marathi Typewriting 

and 40 words per minute in English

Syllabus : 

या पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून सर्व पदांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहे यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बुद्धिमत्ता गणित व सामान्य ज्ञान या विषयाचा समावेश आहे तरीदेखील संबंधित अभ्यासक्रम खालील प्रमाणे:  

DVET Exam Timetable 2023: 

 

Online Application Start Date 

17/02/2023

Online Application End Date

09/03/2023

Available Hall ticket 

परीक्षेच्या सात दिवस आधी

Exam Date 

March-April Expected 

Result Date 

April- May Expected 

Advertisement PDF

CLICK HERE 

About the author

Bhaskar Jobs

Leave a Comment