Maha Nagar Parishad Bharti 2023 : नगर परिषद विभाग मध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे, एकुण 1782 पदासाठी भरती होणार आहे . नगर परिषद भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गेल्या 4 वर्षापासून या विभागमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आलेले नाही. महाराष्ट्र शासनाने 75000+ मेगा भरती अंतर्गत नगरपरिषद विभागातील गट अ पासून ते गट क व ड पर्यंतचे सर्व पदांसाठी मंजुरी दिली आहे. या लेखात नगर परिषद विभागातील एकूण पदासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन मान, परीक्षा पद्धत,अभ्यासक्रम (Nagar Parishad Syllabus) महत्वाचे लिंक आणि तारीख या विविध प्रश्नांची उत्तरे या एकाच लेखा मध्ये मिळुन जातील.
Maharashtra Nagar Parishad Bharti Vacancy Details 2023
महाराष्ट्र नगर परिषद विभागामार्फत एकूण आठ विभाग नगरपरिषद अंतर्गत येतात. या आठ विभागाकडून वेगवेगळ्या पदांसाठी एकच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार असून 13 जुलै पासून अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे व शेवटची तारीख 20 ऑगस्ट आहे तरी पात्र उमेदवारानी लवकर अर्ज सादर करावा. परीक्षेचे तारीख थोड्याच दिवसात जाहीर करण्यात तर मग लागा तयारीला..
Department |
Maharashtra Rajya Nagar Parishad Vibhag |
Notification Date |
11 July 2023 |
Last Date |
20 August 2023 |
Total Post |
1782 |
Exam Fees |
Open 1000 Caste 900 |
Official Website |
|
Education Qualification |
Any Graduation |
Age Limit |
21-43 |
Notification PDF |
वरील टेबल मध्ये या पदासाठी थोडक्यात माहिती घेतली आता या जाहिराती बद्दल अधिक माहिती घेऊया.
Nagar Parishad Post Wise Vacancy 2023
त्यामुळे Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 सविस्तर जाहिरात संकेत स्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या लेखामध्ये नगर परिषद अंतर्गत एकूण 8 विभाग व त्या विभागात जागाची विभागणी करण्यात आले आहे.
Post Name |
Class A |
Class B |
Class C |
नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी |
Total Post |
Civil services |
25 |
134 |
174 |
58 |
391 |
Electric Service |
5 |
7 |
27 |
9 |
48 |
Computer Services |
2 |
2 |
31 |
10 |
45 |
Water Supply Sewerage and Sanitation |
4 |
6 |
41 |
14 |
65 |
Audit and Account Department |
5 |
15 |
170 |
57 |
247 |
Service And Tax Administration |
24 |
93 |
346 |
116 |
579 |
Fire Service |
8 |
45 |
239 |
80 |
372 |
Sanitory Inpector Services |
4 |
31 |
0 |
0 |
35 |
Total |
77 |
333 |
1028 |
344 |
1782 |
Nagar Parishad Syllabus 2023
नगर परिषद विभागातील एकूण 1782 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी ही एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे पदनुसर अभ्यासक्रम सरळ आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित व बुद्धीमत्ता, सामान्य ज्ञान आणि विषयाशी संबंधित घटक असे विभागणी करण्यात आली आहे.
Nagar Parishad Bharti 2023(Education Qualification)
नगर परिषद मध्ये गेल्या 5 वर्षातील सर्वात मोठी भरती आहे, एकूण 1782 पदाकरीता ही भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये एकूण 7 विभागात पदानुसर शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
पदाचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियांत्रिकी (Civil engineering Services) |
|
विद्युत अभियंता |
|
संगणक अभियंता |
|
मल्लनिस्सरण व स्वच्छता अभियंता |
|
लेखापाल व लेखापरीक्षक |
|
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी |
|
अग्निशामक अधिकारी |
|
स्वच्छता निरीक्षक |
|
Nagar Parishad Exam timetable 2023
नगरपरिषद भरती नोटिफिकेशन संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने होणार असून संबंधित महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे:
ऑन लाईन अर्ज करण्याची तारीख |
13 जुलै 2023 |
अंतिम तारीख |
20 August 2023 |
प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक |
Update Soon |
परीक्षेची तारीख |
Update Soon |
Requirement Documents 2023
नगर परिषद भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, यामध्ये अर्ज करताना पात्र उमेदवारांनी संबंधित पदासाठी कागदपत्र अपलोड करायचा आहे. या संबंधित अधिक माहिती खालील प्रमाणे:
Update Exam Scheme in 2023
नगरपरिषद भरती 2018 जी घेण्यात आली होती यामध्ये परीक्षेचे दोन टप्पे पूर्व आणि मुख्य असे होते. व त्याचा अभ्यासक्रम MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत करिता तसा होता, काही परीक्षा महापोर्टल घेतली होती. या वेळी Nagar Parishad Bharti 2023 पूर्व आणि मुख्य असे दोन परीक्षा मिळून एकच परीक्षा होणार आहे, अभ्यासक्रम सुद्धा पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. व परीक्षा टीसीएस मार्फत घेण्यात येणार आहे.