All State Govt Jobs

Mumbai BMC Recruitment 2023 for Junior Stenographer : महानगरपालिकेत एकूण 226 पदांसाठी कनिष्ठ लघुलेखक भर्ती 2023

BMC Recruitment 2023:Junior Stenographer 226 Posts Apply Online Admit Card Vacancy Details Eligibility 


BMC Recruitment 2023 for Junior Stenographer: बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेत एकूण 226 पदांसाठी कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी सविस्तर अर्ज वाचून अर्ज करावा. आज आपण या लेखांमध्ये  बृहन्मुंबई महानगरपालकेमार्फत कनिष्ठ लघु लेखक या पदासाठीचे लागणारे शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, महत्त्वाच्या तारखा, परीक्षा फी, रिक्त जागांच्या तपशील, निवड प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे तसेच ऑनलाईन अर्ज कसे करावे? यासंबंधी अचूक व सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. 

BMC Recruitment 2023 Overview 

बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात जुनी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेमध्ये विविध खात्याच्या आस्थापनेवरील एकूण 226 कनिष्ठ लघुलेखक पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासंबंधी माहिती खालील प्रमाणे: 

Department 

Brihan Mumbai Mahanagar Palika 

Total Post 

226

Education Qualification 

Any Graduation + Typing and Stenographer Certificate 

Exam Fee 

Open -1000

Caste- 900

Mode of Exam 

Online (IBPS)

Post Name 

Junior Stenographer (Class 3)

Notification PDF 

PDF

Apply Online 

CLICK HERE 

Last Date 

04/09/2023

BMC Recruitment 2023 Salary (वेतन श्रेणी)

कनिष्ठ लघु लेखक या पद सरळसेवा अंतर्गत भरण्यासाठी सुधारित वेतनश्रेणी निर्धारित करण्यात आली आहे. 

  • सुधारीत वेतनश्रेणी : M15 (Pay Matrix)                    रू. 25500-81100

BMC Recruitment 2023 Education Qualification (शैक्षणिक पात्रता)

बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये लघुलेखक या पदासाठी शैक्षणिक पात्रता व त्याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे: 

  • उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे.

  • म्हणता प्राप्त विद्यापीठाचे कला विज्ञान वाणिज्य शाखा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण व ४५% गुन्हा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या दोन्ही भाषेतील एकूण शंभर गुणासह शालांत किंवा उच्च माध्यमिक शाळा या विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

  • उमेदवाराने टंकलेखन व लघुलेख नाचे किमान गतीचे शासनाचे प्रमाणपत्र धारक आवश्यक आहे

मराठी टंकलेखन – 30 W.P.S.

इंग्रजी टंकलेखन – 40 W.P.S.

मराठी लघुलेखन – 80 W.P.S.

इंग्रजी लघुलेखन – 80 W.P.S.

  • उमेदवाराला संगणकातील Operating System, Word Processing, SpreadSheet, Presentation, Database Software, E-mail आणि Internet इत्यादि विषयी ज्ञान असावे.

  • या पदासाठी मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. 

BMC Recruitment 2023 Age Limit (वयोमर्यादा)

महाराष्ट्र सरकारने 2023 शासनाच्या आदेशानुसार वयोमर्यादा यामध्ये पात्र उमेदवारांना दोन वर्षाचे शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी नेमका कोण अर्ज करू शकतो, संबंधी माहिती खालील प्रमाणे;

  • सर्वसाधारण मागास व अमागास – 18-38

  • महिला – 18-43

  • खेळाडू/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक – 18-43

  • दिव्यांग उमेदवारांसाठी – 18-43

BMC Recruitment 2023 Syllabus 

कनिष्ठ लागले या पदासाठी पात्र उमेदवार वरील शैक्षणिक पात्रता धारण करत असल्यास मिनिस्टर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ ऑनलाईन संगणकावर आधारित परीक्षा घेण्यात येईल. या पदासाठी प्रश्नपत्रिका दर्जा पदवी परीक्षेच्या समान दर्जा राहील मराठी आणि इंग्रजी व्याकरण यासंबंधी प्रश्नपत्रिका दर्जा माध्यमिक शाळांत (12वी) दर्जाच्या असेल, गुणाची विभागणी खालील प्रमाणे: 

विषय 

प्रश्नाची संख्या 

गुण 

मराठी व्याकरण 

25

50

इंग्रजी व्याकरण 

25

50

सामान्य ज्ञान

25

50

बौद्धिक चाचणी

25

50

एकूण 4 विषय 

एकूण – 100

एकूण – 200

BMC Recruitment 2023 Vacancy Details 

सरळसेवा पद्धतीने कनिष्ठ लागले का या पदासाठी भरण्यात येणाऱ्या पदांचा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे ज्यामध्ये रिक्त जागांची प्रवर्ग निहाय विभगणी पुढील प्रमाणे: 

  • सर्वसाधारण – 80

  • महिला – 68

  • माजी सैनिक – 34

  • प्रकल्पग्रस् – 9

  • भूकंपग्रस्त – 3

  • खेळाडू – 9

  • अंशकालीन पदवीधर – 23

  • अनाथ – 2

  • दिव्यांग उमेदवार – 9

  • एकुण – 226

BMC Junior Stenographer How to Apply Online Form: 

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासंबंधी अर्ज करताना आवश्यक ते कागदपत्रे व अर्ज कसा भरायचा यासंबंधी सविस्तर माहिती खालील प्रमाणे: 

  1. फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

  2. ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/

  3. या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन करावे व संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचावे.

  4. अर्ज सविस्तर व आवश्यक ती माहिती योग्यरीत्या भरून नंतर ऑनलाइन Payment करावे, E Receipt प्रिंट काढून ठेवावे.

  5. अर्जाची प्रत स्वतःजवळ ठेवावी.

About the author

Bhaskar Jobs

Leave a Comment