All State Govt Jobs

〈Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023〉 | कृषी विभाग अंतर्गत 2109 पदासाठी मेगाभरती..

Maharashtra Krushi Sevak Bharti 2023, Apply Online Admit Card Syallabus 


महाराष्ट्रातील एकूण सहा प्रशासकिय विभागात कृषी विभागात जाहिराती (Krushi Vibhag Bharti 2023) ची वाट पाहत असणाऱ्या उमेदवार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, ही एक सुवर्णसंधी आहे. कृषी विभागात गेल्या 3 वर्षात सगळ्यात मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कृषी सेवक या पदासाठी तयारी करत उमेदवार या जाहिरातीची खूप वाट पाहत होते. तर या लेखा मध्ये महाराष्ट्र कृषी सेवक भरती संपुर्ण जाहिरात, कृषी सेवक पात्रता, शैक्षणिक पात्रता, ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा सादर करावा? विभागानुसार जागांची विभागणी, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, परीक्षा फी अशाप्रकारे कृषी सेवक संबंधित संपूर्ण माहिती या लेखात पाहुयात. 

Maha Krushi Sevak Bharti 2023 

महाराष्ट्रातील कृषी विभाग एकूण कृषी सेवक या पदासाठी एकूण 2070 जागांची भरती होणार आहे. या भरतीला पात्र उमेदवारांनी या तारखेपासून अर्ज करू शकता, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचूनच अर्ज करावा. त्यासंबंधी माहिती खालील प्रमाणे: 

Krushi Sevak Bharti 2023 Application Form Date 

Department 

Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023

Post Name 

Krushi Sevak 

Total Post 

2070 Post 

Age Limit 

18-40

Job Location 

All Over Maharashtra 

Notification PDF 

PDF 

Exam Fee

Open – 1000

Caste – 900

Last Date 

Update Soon 

Mode Of Exam 

Online 

Apply Here

CLICK HERE 

Krushi Sevak Bharti Syllabus 2023

महाराष्ट्र शासनाचा कृषी सहा विभागातील कृषी सेवक पदासाठी संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी नेमका कोणता अभ्यासक्रम आहे, याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे:  मराठी व्याकरण (२० गुण व प्रश्न २०) – हा विषय पैकी च्या पैकी गुण मिळवून देणारा असा विषय आहे, यामध्ये वर्णमाला, शब्द संग्रह, संधी, समास, प्रयोग, वाक्य संश्लेषण, वाक्य विचार, शब्द सिध्दी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूह इ. इंग्रजी व्याकरण (२० गुण व प्रश्न २०) – इंग्रजी व्याकरण हा घटक सगळ्यांनाच अवघड जातो, यामध्ये, Parts of Spech, Direct and Indirect speech, Articles, Add Question Tag, Change the Voice, इ. गणित व बुद्धिमत्ता (२० गुण व प्रश्न २०)- उमेदवार कमीत कमी वेळात अचूकपणे सोडवण्यासाठी आकलन शक्ती व बुद्धिमत्ता या घटकावरील सर्वसाधारण प्रश्न. सामान्य ज्ञान (२० गुण व प्रश्न २०) – यामध्ये सर्व साधारणपणे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड या पुस्तकातील बेसिक प्रश्न असतील. तांत्रिक घटक (१२० गुण व प्रश्न ६०)- हा घटक कृषी संबधी माहिती वरील आधारित प्रश्न असतील, हा घटक मेरिट लिस्टमध्ये येण्यास गुण मिळविणे आवश्यक आहे. यामध्ये मृदा शास्त्र व्यवस्थापण, पीक संवर्धन, पिक संवर्धन व शेतीपूरक उद्योग, रोपवाटिका आणि फळबाग व्यवस्थापन, भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन, कृषी विस्तार, कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन, कृषी विपणन हे घटक येतील. 

Krushi Sevak Education Qualification (शैक्षणिक पात्रता)

कृषी सेवक या पदाकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक असून  कृषी सेवक पदाकरिता शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे: 

  • संविधानिक विद्यापीठाचे कृषी विषयांमधील पदविका किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता.

  • निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवक या पदासाठी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली.

  • एका वर्षातील काम समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात येईल.

  • असा तीन वर्षाचा कालावधी समाधानकारक रित्या पूर्ण केल्यानंतर त्या उमेदवारास पदाचा उपलब्धतेप्रमाणे व आवश्यकतेनुसार कृषी सहाय्यक या नियमित पदावर नियुक्ती देण्यात येईल.

Krushi Sevak Salary Latest Update 2023

कृषी सेवक या पदासाठी दरमहा १००००/- इतके ठराविक वेतन असायचे, आणि महाराष्ट्र शासनाच्या नवीन सुधारित पत्रानुसार या मासिक वेतनामध्ये सहा हजाराची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे कृषी सेवक या पदासाठी दरमहा १६०००/- इतके मासिक वेतन असणार आहे. 

How to Apply for Krushi Sevak Step by Step 

कृषी सेवक या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा यामध्ये पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावी व खात्री करून घ्यावी की जी माहिती तुम्ही देत आहात ते योग्य व अचूक आहे यासंबंधी Step by Step माहिती खालील प्रमाणे: 

  1. संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.

  2. त्यामध्ये उमेदवारांनी आपले रजिस्ट्रेशन करून योग्य ती सविस्तर माहिती भरावी

  3. सविस्तर माहिती भरताना कागदपत्राची पूर्तता करावी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे

  4. सगळ्यात शेवटी जी माहिती भरली आहे याची खात्री करून पेमेंट करावे.

  5. ऑनलाइन फॉर्म भरलेले अर्ज PDF स्वरूपात save करून ठेवावे.

 

Krushi Sevak Post Wise Vacancy Details 2023 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषी सेवक या पदासाठी विभागानुसार व जिल्हा नुसार सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाले आहे या जाहिरातीनुसार संबंधित पदासाठी एकूण पदांची विभागणी विभागानुसर व जिल्हानुसार माहिती खालील प्रमाणे: 

लातूर 

170

औंरगाबाद

196

कोल्हापूर 

250

नागपूर

448

अमरावती 

227

पुणे 

188

कोकण ठाणे

294

नाशिक 

336

एकूण जागा

2109

Important dates and links: 

कृषी सेवक संबंधित महत्त्वाच्या तारखा उमेदवाराने आवर्जून लक्षात ठेवावे.

 

संपूर्ण जाहिरात

PDF 

Apply Link 

CLICK HERE 

Last Date 

UPDATE SOON 

About the author

Bhaskar Jobs

Leave a Comment