शिक्षक होऊ पाहणाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पवित्र पोर्टल या महिन्यात होणार आहे, शिक्षक भरतीसाठी ची पवित्र पोर्टल येत्या 25 जानेवारीनंतर सुरू होणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली.
Maha Shikshak Bharti 2024
गेल्या दहा वर्षांपासून सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरती झाली नाही, दुसरीकडे अनेक शिक्षक निवृत्त झालेत. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये रिक्त पदांची संख्या खूप आहे, याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया. शिक्षक भरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने Pavitra Portal ची निवड करण्यात आली आहे.यावर्षी शासनाने 30 हजार पदाची शिक्षक भरतीला 15 जानेवारी पासून सुरुवात होईल. सरकारने 12 हजार शिक्षक भरती प्रक्रिया राबविली आहे, तरी उर्वरित पदासाठी पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. शासनाने प्रथम रिक्त पदांची 80 टक्के पदे भरण्यात मंजुरी दिली. नंतर ही 70 टक्के करण्यात आली.
Rayat Shikshan Sanstha Satara Shikshak Bharti 2024
पवित्र प्रणाली द्वारे रयत शिक्षण संस्थेत शिक्षक शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध झाले आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पात्र उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. नुकतेच महाराष्ट्र शासनाने शिक्षक या पदाचे रिक्त पदांचे संपूर्ण महाराष्ट्रभर आढावा घेतला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षक भरती होणार असून पात्र उमेदवारांना अधिक माहितीसाठी वेळोवेळी पवित्र पोर्टलला भेट द्यावी.
Pavitra Portal Rayat Shikshan Sanstha Shikshak Bharti 2024
Post Name |
Teacher (Shikshak) |
Total Post |
808 |
Organisation Name |
रयत शिक्षण संस्था सातारा |
Pavitra Portal Link |
|
Mode of Application |
Online |
Job Location |
Satara |
Pavitra Portal Last date |
Update Soon |
Official Website |
|
Notification |
|
Rayat Shikshan Sanstha Shikshak Bharti 2024 Vacancy Details
रयत शिक्षण संस्था सातारा यामध्ये एकूण 808 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवार करून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पात्र उमेदवाराने आवश्यक ती माहिती पवित्र पोर्टलवर रिक्त पदांचा आढावा घेऊन अर्ज करावा.
How to Apply Rayat Shikshan Sanstha Shikshak Bharti 2024
रयत शिक्षण संस्था सातारा शिक्षक भरती संदर्भात सर्वसाधारण सूचना खालील प्रमाणे:
-
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्व प्रमाणेच केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करू शकतील.
-
इच्छुक व पात्र करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीचे अनुषंगाने पात्र असलेला पदांसाठी पसंती क्रम नोंदवून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.
-
इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता TET/ CTET उत्तर असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील.
-
डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्राप्त उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षा नंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
-
इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET/CTET पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-
इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील विज्ञान /गणित या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET PAPER 2 गणित व विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-
इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा गणित /विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणते विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-
शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्न पात्रता आवश्यक कागदपत्रे इत्यादींसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह Official Website या संकेतस्थळावर प्रवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे माहिती करून घेऊन स्वतःची खात्री करूनच उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावेत.
Pavitra Portal Latest News 2024
हे भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन होणार असल्याने पात्र उमेदवार आणि लॉगिन करून सविस्तर माहिती भरावयाची आहे. प्रत्येक जिल्हा नुसार कोणत्या जिल्ह्यात एकूण रिक्त पदे आरक्षणनुसार जागा असं म्हणजे सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्था सातारा या जिल्ह्यात पवित्र प्रणाली द्वारे शिक्षक भरतीची एकूण 808 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या शिक्षक भरती संदर्भात अधिक माहिती पवित्र पोर्टलवर उपलब्ध आहे पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर आवश्यक ती माहिती भरून अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी वेळोवेळी Official Website ला नक्की भेट द्या.
How to Pavitra Portal Registration 2024
आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्ह्याला 79 शिक्षक मिळाले आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया झाल्यावर या बदली शिक्षकाचे समायोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे 188 सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. पवित्र प्रणाली द्वारे शिक्षक भरतीचे संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी सर्व गोष्टींची खात्री करूनच आवश्यक ती पवित्र पोर्टल वर नमूद करावी या संबंधित अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदांच्या प्रश्न बऱ्यापैकी कमी होईल. सरकारी शाळांमध्ये रिक्त पदांच्या संख्या खूप आहे, त्यामुळे एक शिक्षक अनेक विषय शिकवतात सरकारी शाळांचे कायापालट करण्यासाठी शिक्षकांचे भरती करणे गरजेचे आहे. मागील दहा वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांची भरती झाली नसल्याने रिक्त पदांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.