BMC Executive Assistant Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विभागीय भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या विभागीय भरती अंतर्गत एकूण 1178 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.आज आपण या लेखांमध्ये महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये नेमके कोणते उमेदवार या पदासाठी पात्र असतील विभागीय भरती संदर्भातील प्रत्येक महत्त्वाच्या तारखा व संबंधित सर्व माहिती त्यामध्ये वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज सादर कसा करावा व शुल्क संबंधित सर्व माहिती या एकाच लेखांमध्ये सर्व माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचऊ.
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2023 Overview
बृहन्मुंबई महानगरपालिका विभागीय भरती 2023 या वर्षीची मेगा भरती अण्णा हरकत नाही यामधील पात्र उमदवारांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया 27 मे पासून सुरुवात झाली असून व यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुने आहे. तर पात्र उमेदवारा साठी हि एक सुवर्णसंधी आहे. BMC Bharti 2023 यामध्ये कार्यकारी सहायक या पदासाठी सर्व माहिती तपशील व खालील तक्तामध्ये अत्यंत सविस्तर रित्या दिलेला आहे:
Department |
Bruhanmumbai mahanagarpalika |
Post Name |
Executive Assistant |
Total Post |
1178 |
Apply |
Online |
Official Website |
|
Exam Fee |
Open 1000/- Caste 900/- |
Job Location |
Mumbai |
Last Date |
16/06/2023 |
Deatail Advertisement |
BMC Bharti 2023 Karyakari Sahayak Vacancy Deatails
BMC Bharti विभागीय भरती असल्याने उमेदवार महानगरपालिकेच्या कोणत्याही खात्यामध्ये कमीत कमी चार वर्षे त्यापेक्षा जास्त सेवा बजावलेले असावी. त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्णपणे विभागीय व बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे.त्या अनुषंगाने महानगरपालिकेत काम करणारा कनिष्ठ वर्ग उमेदवारांना पुढे चांगले सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करून तीन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया या आधारावर घेतले जाणार आहे त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेत उमेदवारास 45 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे तसेच निवडीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये पात असणे आवश्यक आहे त्या निवड प्रक्रियेचे टप्पे:
-
लेखी परीक्षा (Written Exam)
-
प्रमाणपत्र पडताळणी (Documents Verification)
-
Medical Examination
BMC Bharti karyakari Sahayak Eligibility Cretieria (पात्रता निकष)
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये कार्यकारी सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव विचारात घेतले जाणार आहे तर ते खालील प्रमाणे:
-
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, शाखाचा पदवीधर असावा.
-
उमेदवाराकडे शासनाने अधिकृत असलेले इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-
उमेदवारांनी माध्यमिक शाळांमध्ये मराठी व इंग्रजी या विषयाचा प्रमाणपत्र असावे
-
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
-
उमेदवाराच्या महानगरपालिकेच्या कोणत्याही खात्यात कनिष्ठ संवर्गातील पदावर किमान चार वर्षे किंवा चार वर्षापेक्षा अधिक सेवा केलेली असावी.
BMC Bharti 2023 Karyakari Sahayak Syllabus
BMC Bharti 2023 ही विभागीय भरती असल्याकारणाने उमेदवारांचे एकूण 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे व या आधारेच अंतिम निकाल लावण्यात येणार आहे. यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या चार विषयावर मुख्य भर असून प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत, व या विषयासंबंधीचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असून प्रश्न विचारण्याचा दर्जा हा उच्च माध्यमिक शाळा या दर्जा नुसार असेल.
मराठी व्याकरण |
25 |
50 |
इंग्रजी व्याकरण |
25 |
50 |
सामान्य ज्ञान |
25 |
50 |
बुद्धिमत्ता चाचणी |
25 |
50 |
Total |
100(गुण) |
200(गुण) |
BMC Bharti 2023 How to Apply Online
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी साहेब या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात नीट वाचून रीतसर रित्या अर्ज भरावा त्यासंबंधी सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
-
उमेदवार महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट portal.mcgm.gov.in द्यावे.
-
या संकेतस्थळावर नोकरीच्या संधी यामध्ये कार्यकारी सहाय्यक पद भरती यावर क्लिक करावे.
-
आता नवीन ओपन झालेल्या पेजवर रजिस्टर करून माहिती भरावी.
-
संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या पडताळून पाहावे.
-
भरलेली माहिती पडताळून पाहिल्यानंतर अर्ज शुल्क भरून व त्या संबंधित कागदपत्र सेव करून ठेवावे.
-
अशाप्रकारे ही एक साधी व अत्यंत सोपी प्रक्रिया आहे.
Conclusion:
आज आपण BMC Bharti 2023 अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदासाठी सर्व माहिती जाणून घेतले, महानगरपालिका यामध्ये काम करणारा कर्मचाऱ्यांसाठी ही एक मेगा भरती असल्याकारणाने उमेदवारांनी अर्ज नक्कीच सादर करावा. विभागीय परीक्षा असल्याकारणाने स्पर्धा खूप कमी असते. या संदर्भात वेळोवेळी सर्व updates आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. धन्यवाद.