All State Govt Jobs

〈Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023〉 ⇔| Anganwadi Mega Bharti 2023-Last Date-Online Form

Anganwadi Sevika patrata eligibility 2023 : अंगणवाडी सेविकेला किमान कसे लिहायचे आणि वाचायचे हे माहित असले पाहिजे, ती 10वी, 12वी उत्तीर्ण असावी, ती महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज करण्यास पात्र आहे…


〈Anganwadi Sevika Bharti 2023〉 ⇔: अंगणवाडी जाहिराती चे वाट पाहत असणाऱ्याना आनंदाची बातमी, कारण की 26 जानेवारी नंतर 20000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने Anganwadi Bharti ला हिरवा कंदील दाखवला आहे. महिला व बालकल्याण मंत्रालय मार्फत सर्व रिक्त पदे किती आहेत, याचा अहवाल महिनाभरात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर साविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 2019 नंतर  एकदाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे भरती झालेली नाही. त्यामुळे वाढता शासकीय ताण, सरकारने राबविण्यात येणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यास मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे. 

Anganwadi Bharti Online Form 2023

Anganwadi Bharti ला कधी सुरुवात होईल या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळाला आहे,  अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत आणि मिनी अंगणवाडी सेविका च्या एकूण 20186 जागा रिक्त पदे असून या पदाच्या भरती प्रक्रियेला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया हा माणूस पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाडे तत्त्वावर घेतलेला वर्ग यांचा आढावा घेण्याचे सूचनाही त्यांनी केले आहे या आढव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका शाळा वर्ग भरविण्यात येणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल. 

Department 

Women and Child Development 

Post 

Anganwadi Sevika

Total Vacancy 

20186(Expected)

Official Website 

https://womenchild.maharashtra.gov.in

Application Mode 

Online 

Last Date 

Update Soon

अंगणवाडी भरती येथे सहा महिन्यात पूर्ण होईल असा अंदाज आहे, त्यामुळे या पदासाठी शैक्षणिक पात्रता बद्दल नवीन अपडेट्स आलेले आहेत. तसेच या परीक्षा बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. 

Anganwadi Bharti Education Qualification

महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023 यामध्ये अंगणवाडी सेविका या पदासाठी किमान लिहिता वाचता यावे यासाठी अगोदरच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल करून किमान बारावी पास असे ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी किमान दहावी पास असावे. यामध्ये उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 

Anganwadi Vacancy Age limit: 

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी संबंधित भरती प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या विभागमार्फत एकूण तीन पदासाठी अर्ज करता येणार आहे, त्यामुळे महिलांना खूप मोठी सुवर्णसंधी आहे. अंगणवाडी सेविका यासाठी किमान 18 कमाल 38 वय निर्धारित आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी किमान 18 व कमाल 38 असेच निर्धारित आहे, अंगणवाडी हेल्पर यासाठी किमान 18 व कमाल 32 वय असे निर्धारित आहे. 

Anganwadi Vacancy Salary Per Scale

महिला व बाल कल्याण विभागामार्फत अंगणवाडी भरती केली जाते त्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन मध्ये, त्यांना मिळणारा भत्त्यामध्ये विशेष वाढ करण्यात आली आहे. एक Class 3 पोस्ट असून एकुण वेतन 1800-5200 या Grade नुसार मिळेल. 

Anganwadi Bharti Total Vacancy: 

अंगणवाडी मध्ये 2018 पासून कोणते भरती करण्यात आलेले नाही, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मेगा भरती संदर्भात सर्व रिक्त भरविले जाणार आहेत, त्या अंतर्गत एकूण 20000+ पदे या विभागात रिक्त असून त्यांची प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण केली जाणार आहे.

Anganwadi Vacancy Exam Fees

महाराष्ट्र अंगणवाडी भरती चे अजून Official Notification प्रसिद्ध करण्यात आलेला नाही, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर याबद्दल माहिती दिली जाईल.

Anganwadi Bharti Selection Process 2023

अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया फक्त एकाच टप्प्यात होणार आहे यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे, व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. 

Job location

या पदासाठी संपुर्ण महाराष्ट्रात अर्ज सादर केलेले असतात. त्यामुळे उमेदवार ज्या विभाग अंतर्गत अर्ज करतील त्या अंतर्गत निवड केली जाते. त्यामुळे अर्ज सादर करताना उमेदवारांनी नीट विचार करून आपला अर्ज भरावा. 

Anganwadi Bharti How to Apply Online (Step by Step)

Anganwadi Bharti 2023 फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रति प्रक्रिया सुरू होईल, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागू नये जाहिरात प्रसिद्ध करणे व यामधील हरकती दूर करणे यासाठी 25 ते 30 दिवसाचा वेळ लागणार आहे. त्यानंतरच जातीनुसार विधवा महिला, कामाचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या आधारावर अंतिम निवड करण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज कशाप्रकारे करावा यासंबंधी सविस्तर माहिती खालील प्रमाणे:

  • सर्वप्रथम जाहिरात संपूर्णपणे सविस्तर वाचावे व त्यानुसार अर्ज करावा 

  •  अंगणवाडी भरती साठी तीन पदे आहेत, उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र पदासाठी करावा

  •  त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://womenchild.maharashtra.gov.in यावर वेळोवेळी व्हिजिट करावे

  • अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Online आहे.  

  •  त्यांच्या Official Website वर जाऊन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे

  •  सर्वात शेवटी अर्ज सादर करून झाल्यावर आपल्या Profile चे User ID आणि password नोंद करून ठेवावी, अर्ज संबंधित कोणत्याही माहितीसाठी आवश्यक असेल.

Anganwadi Bharti 2023 Requirement Documents (आवश्यक कागदपत्रे)

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व अंगणवाडी पर्यवेक्षिका तीन पदांसाठी हत्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे शासनाने आदेश दिला आहे, त्यामुळेच या पदासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रेची यादी खालीलप्रमाणे:

 

  • रहिवासी दाखला 

  • जातीचा दाखला 

  • कामाचा अनुभव असलेले कागदपत्र

  • शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रे (10th & 12th)

  • Gazette Certificate

  • KYC कागदपत्र

  • नॉन क्रिमी लेयर प्रमाणत्र

  • शाळा सोडल्याचा दाखला 

Maharashtra Anganwadi Bharti Important Links : 

संपुर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी भरती जाहिरात लवकरच जाहिरात प्रसिद्ध  झाल्यापासून ते संपूर्ण प्रक्रिया पर्यंत सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी 

मिळतील. त्या भरती संदर्भात महत्त्वाचे लिंक्स खालीलप्रमाणे: 

 

Online Form 

CLICK HERE 

Apply Online

CLICK HERE

Official Notification 

Available Soon

About the author

Bhaskar Jobs

Leave a Comment